नाशिक : मिशन झीरो नाशिक अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल ५७५७ रु ग्णांच्या अॅँटीजेन चाचण्या करून ५३३ बाधित रु ग्ण शोधण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात ...
येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिला ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण ...
मराठा हायस्कूलमध्ये झालेल्यी कार्यकारिणी बैठकीत मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांची अध्यत्रपदी निवड करण्यात आली आहे. गुलाबराव भामरे हे मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सेवक संचालक असून त्यांच्या अध्यक्षपदी निवडीने संघटनेच्या साहेबराव कुटे व आर.डी. निकम या ...
त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सहा रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुरु वातीला एक भाडेकरु नंतर त्याच घरातील घरमालिकणीच्या घरातील चार व शेजारील घरा ...
वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ...
नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ...