कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने रुग्ण ...
जिल्ह्यात रविवारी एकूण २७२ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, बळींच्या संख्येत ३ जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. यातील महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दाखल झालेल्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची ४३४ संख्या ...
नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या होणाºया नुकसानीला संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ३२ हजार ६४ शेतकºयांनी पीकविमा, तर ९८८२ शेतकºयांनी फळपीक विमा घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्णात एकूण एक लाख ९८ ह ...
कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या वतीने कारगिल विजय दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन भारतासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...
मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
राज्यातील कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने केंद्रातील व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करून तो देशामध्ये वितरित करावा. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २८ जुलैला मंत् ...
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. ...
कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणी ...