पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...
ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णाची वाढ होत आहे ,त्यातच शासनाने आता थोडेफार उद्योग धंदे सुरू व्हावेत म्हणून सीमित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे . गावातील नागरिकांचां निष्काळजीपणा पाहता सुरक्षा कारणास्तव ग्रामपंचायतीने शु ...
जिल्ह्यात कोरोनाचे संकट गुरुवारी (दि. ६) अधिकच गडद झाले. नाशिक महानगरामध्ये तब्बल २२, तर ग्रामीणमध्ये नऊ अशी एकूण ३१ बळींची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तुलनेत जिल्ह्यात एकाच दिवशी मृत्यू झालेल्याचे गुरुवारचे बळी हे सर्वाधिक ठरले आहे. ...
मागील अनेक दिवसांपासून नाशिककर दमदार पावसाची प्रतीक्षा करत होते; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा फारसा वापर करण्याची संधी जूननंतर मिळालीच नाही; मात्र गुरुवारी (दि.६) पहाटेपासूनच शहरात मध्यम सरींची संततधार सुरू राहिल्याने चाक ...
कोरोनाचा देशभर कहर सुरू असतानाच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अनलॉकची प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून, अनलॉक-३नुसार व ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू झाले आहेत. ...
उच्च न्यायालयातून मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही कायम राखण्याची राज्य सरकारची जबाबदारी असून, त्यासाठी महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्यासह मराठी समाजाचे अन्य प्रलंबित प्रश्नही त्वरित मार्गी लावण ...