नाशिकच्या तपोवन परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ५० वर्षीय इसमाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले आहे. संशयितांना ...
शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केल ...
जुन्या भांडणाची कुरापत काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन गटांत बेदम मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) तिडके कॉलनीतील मिलिंदनगर येथे घडला असून, याप्रकरणी दोन्ही गटांकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...
शहरातील नवीन नाशिक परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत ३१ हजार रुपयांच्या ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्या आहे. शहरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या आणि घऱफोड्यांच्या घटना वाढल्या असून अशा प्रकारच्या घटनांम ...
विद्यापीठाच्या पदवी अंतीमपूर्व परीक्षा रद्द करून उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा व अंतर्गत गुणांच्या गणितीय सुत्राच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. परंतु, त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून ...
लोहोणेर : येथे आपल्या मेव्हण्याकडे सलून व्यवसाय करीत असलेला नरेंद्र शिवराम हिरे हा युवक गुरुवारी आपल्या गावी जात असताना दसवेल गावाजवळ राजापूर फाट्या नजीक खडीने भरलेला ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात घडल्याने जागीच ठार झाला. ...
पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...
ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णाची वाढ होत आहे ,त्यातच शासनाने आता थोडेफार उद्योग धंदे सुरू व्हावेत म्हणून सीमित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे . गावातील नागरिकांचां निष्काळजीपणा पाहता सुरक्षा कारणास्तव ग्रामपंचायतीने शु ...