शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. ...
नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय ...
नाशिक : आपल्या बाळाच्या नटखट हालचाली प्रत्येक पालकाला हव्याहव्याशा वाटतात.. पण बाळ मोठे होते, तेव्हा मात्र पालकांचे लक्ष प्रथमत: त्याच्या हाताकडे जाते. तो उजवा असला तर ठीक; पण डावखुरा असल्यावर मात्र ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यानंतर सुरू होते डावखुº ...
कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतामध्ये २४ मार्च पासून कोविड-१९ या महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला गेला आणि भारतातील उद्योगधंदे आणि व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवणे भाग पडले. सरकारी कार्यालये बंद झाली ...
येवला तालुक्यातील मौजे डोंगरगाव शिवारातील शेतामध्ये नर काळविटास जाळ्याच्या (वाघूर) साहाय्याने पकडून दगडाने ठार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ११) उघडकीस आला. वनविभागाच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर साथीदार पळून जाण्या ...