लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणार चणाडाळ - Marathi News | Chanadal will be available under Garib Kalyan Yojana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणार चणाडाळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम रेशनकार्डधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत धान्यामध्ये आता चणाडाळदेखील मोफत दिली जाणार आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ग्राहकांना या योजनेचा ला ...

भगूरच्या शिवाजी चौकाला अतिक्रमणाचा विळखा - Marathi News | Encroach on Shivaji Chowk in Bhagur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरच्या शिवाजी चौकाला अतिक्रमणाचा विळखा

भगूर येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे ...

शाडू मातीच्या बाप्पांचे घरोघरी होणार आगमन - Marathi News | Arrival of Shadu Mati Bappa from house to house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाडू मातीच्या बाप्पांचे घरोघरी होणार आगमन

निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. ...

सातबारा आॅनलाईन मिळत नसल्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Complaint to Revenue Minister for not getting Satbara online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातबारा आॅनलाईन मिळत नसल्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

बेलतगव्हाण विहीतगाव शिगवेबहुला सह पंचक्रोशीतील सातबाऱ्यावर बालाजी देवस्थानचा उल्लेख असल्याने सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळत नसल्याने शेतकर्यांसह प्लॉट धारकांची अडचण लक्षात घेता या गावांचे सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री ब ...

येवल्यात सद्भावना दिन उत्साहात - Marathi News | In the spirit of Goodwill Day in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात सद्भावना दिन उत्साहात

येवला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...

जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrating Samajdin in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात समाजदिन उत्साहात साजरा

मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली. ...

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी - Marathi News | Demand for relaxation of Gram Panchayat partition conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी

ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांन ...

तीन दिवसात चाळीस रुग्ण - Marathi News | Forty patients in three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसात चाळीस रुग्ण

बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा तीनशे पार झाला असून, सटाणा शहर मात्र हॉटस्पॉट कायम आहे. ...