लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन - Marathi News | Labor movement's bear movement for ration card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशनकार्डसाठी श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन

मागणी करूनही रेशनकार्ड मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

उद्या माध्यान्हपर्यंत करा घरातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | Do pranapratishta of Bappa in the house till noon tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या माध्यान्हपर्यंत करा घरातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विघ्नहर्ता बाप्पाचे ११ दिवस अगोदर आगमन होत असून, शनिवारी (दि. २२) भाद्रपद शु. चतुर्थीला घरोघरी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:४७ ते दुपारी १:५७ पर्यंत घरातील पार्थिव गणेशाची स ...

दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या - Marathi News | 57 thousand 382 tests for a population of one lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा लाख लोकसंख्येमागे ५७ हजार ३८२ चाचण्या

शहरात कोरोनाच्या नियंत्रणासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दर दहा लोक संख्येमागे ५७ हजार ३८२ नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी पुढील संसर्ग रोखण्यात यश येते. शहरात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून वी ...

शहरात विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उतरले रस्त्यावर - Marathi News | Rickshaw pullers took to the streets for various demands in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उतरले रस्त्यावर

रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल ...

पहिल्या दिवशी ९५० प्रवाशांची वाहतूक - Marathi News | 950 passengers on the first day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी ९५० प्रवाशांची वाहतूक

आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवशी शटल बसेस आणि जिल्ह्याबाहेर धावणाऱ्या बसेसच्या माध्यमातून सुमारे ९५० प्रवाशांनी प्रवास केला. तालुक्यातून शहरात येणाºया बसेसला चांगला प्रतिसाद मिळाला तर परजिल्ह्यात जाणाºया प्रवाशांची वाट पाहाण्याची वेळ आली. ...

सकाळे यांच्याविरुद्ध संचालक एकवटले - Marathi News | The directors rallied against Sakale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सकाळे यांच्याविरुद्ध संचालक एकवटले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत ...

मंदिरे सुरू करण्यासाठी २८ रोजी ठिय्या - Marathi News | Sit down on the 28th to start the temples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंदिरे सुरू करण्यासाठी २८ रोजी ठिय्या

देवदेवतांची मंदिरे उघडण्याचा निर्णय शासनाने त्वरित न घेतल्याने येत्या २८ आॅगस्ट रोजी गंगाघाट कपालेश्वर मंदिर पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विविध धार्मिक संघटना तसेच मंदिरांच्या पुजाऱ्यांनी दिला आहे. ...

रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता - Marathi News | Ranjana Pagare is the first woman Chief Engineer of Nashik Circle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता

महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी सौ. रंजना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. ...