नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना नाशिक जिल्हा यांचे वतीने पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित व प्रमुख मागण्याचे निवेदन विधानसभा उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षटकोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
सिन्नर: तत्कालिन आघाडी शासनाच्या काळात सुमारे सात वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही काम सुरु होऊ न शकलेल्या खोपडी-मीरगाव पूरकालव्याचे थांबलेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जलसंधारण अधि ...
सिन्नर: 'स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया' असे घोषवाक्य घेवून कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी जनसामान्यांच्या मार्गदशर्नासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे प्रदर्शन सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ६७७ झाली आहे. गुरुवारी (दि. २०) १७ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ६, ग्रामीणमधील नऊ आणि मालेगावातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ८८२ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ९०३ ...
संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन धर्मांध, जातीयवादी, गरिबांना मारणाºया विकासाच्या विरोधात उभे राहण्याची गरज निर्माण झाली असल्याचा सूर महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चासत्रातला गुरुवारी (दि. २०) आॅनलाइन चर्चासत्रात उमटला. ...