नाशिकरोड : कर्षण मशिन कारखान्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कारखान्यामध्ये नोकरीत सामावून घेण्यात यावे या मागणाचे निवेदन कारखाना व्यवस्थापक एम.सी. चौधरी यांना देण्यात आले. ...
छत्रपती शाहू टर्मिनस येथून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता किसान रेल ही रेल्वे रवाना झाली. या रेल्वेतून इचलकंरजी येथील तीन टन कापडाच्या गाठी पाठविण्यात आल्या. ...
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात समाजदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी दिली ...
सटाणा : येथील स्व. वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टच्या वतीने मंगळवारपासून (दि. २५) दोनदिवसीय आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली. ...
ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ६७४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या ३० हजार ९ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल ७ रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७ ...
शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन ज ...