जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५४ हजार ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ६२८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार १९० रु ...
शहर व परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. तसेच उकाडाही जाणवत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा नसला तरी दुपारी २ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमध्ये मुसळधा ...
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी ...
ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला. ...
महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावे ...
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शनिवारी (दि.१९) दुपारी शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. क्षणार्धात मुसळधार सरी कोसळू लागल्याने सर्व परिसर जलमय झाला होता. शहरातील सखल भागात असलेल्या बाजारपेठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ...