जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील १९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११५४ रुग्ण जिल्ह्यात ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आल ...
अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटेच्या वेळी शहरातील चार दुकानांचे शटर तोडले, तर तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानात चोरी करताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून, देवळा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे. शहरासह तालुक्यात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत ...
भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला भेट दिली. ...
जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...
जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५४ हजार ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ६२८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार १९० रु ...