Nashik, Latest Marathi News
दुपारच्या सुमारास दाम्पत्य तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. ...
बडोदा कर्णधार कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ...
Agriculture News : पिण्यासाठी सिंचनासाठी पाण्याचा व अतिउपसा सातत्याने होत असल्यामुळे भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ...
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. ...
Kanda Market Update : आज 22 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात कांद्याला काय भाव मिळाला? ...
Agriculture News : शहरी व ग्रामीण भागात मधमाशाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी 'मधमाशी साक्षरता' मोहीम सुरु केली आहे. ...
PGR in Agriculture शेती औषधाच्या उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत नियंत्रण ठेवण्याचे मुख्य काम कृषी खात्याच्या गुण नियंत्रण विभागाचे आहे. मात्र, या गुणनियंत्रणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांची 'टॉप टू बॉटम' साखळी तयार झाली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यावरच पालकमंत्रपीदाचा तिढा सुटणार असला तरी नाशिकमध्ये ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न होता. ...