राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी केली. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - श्रीघाट, देवगाव - वावीहर्ष या तीन-तीन किलोमीटर मार्गावरील रस्त्यांवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रवाशांच्या मागणीचा विचार केल ...
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर न्यायालयात म्हणाले. ...
समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज एका झेंड्याखाली एकत्र येवून त्यांचा आवाज थेट परराज्यातही घुमला. सैनी, कुर्मी, कुशवाह, मौर्य, शाक्य, मरार अशा विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने वावरत असलेला ओबीसी समाज एकत्र येवून प्रसंगी आपल्या हक्कासाठी रस्त्यावरह ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने येवल्यात अवैध मद्य तस्करीविरोधात कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याचा साठा, ट्रक असा ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...