चोपडा येथून इगतपुरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या योगेश जगन्नाथ जाधव (४६, रा. दत्त चौक, साई मंदिराजवळ, सिडको) या प्रवाशाचा मालेगावी मृत्यू झाला. ...
कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकार ...
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजीरोडवरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले भीमसैनिक. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओझर विमानतळावर अखेर नाइट पार्किंगला परवानगी मिळाली असून, त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर जागा न मिळू शकणाऱ्या विमानांना आता नाशिकच्या विमानतळाचा पर्याय खुला झाला आहे. आता यापुढे जाऊन व्यावसायिक विम ...
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर यापुढे दोन महिला प्रतिनिधी नेमण्यास त्याचबरोबर मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व बहाल करण्याचा महत्त्वाचा निर्णय शनिवारी झालेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्य ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने गावपुढाऱ्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होताच गावपातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. गावोगावी पॅनलनिर्मितीसाठी आतापासूनच कोपरा बैठकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन थंडीच ...