वटार : येथील तळवाडेरोडलगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले. महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले. तत्क ...
सटाणा : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तालुका विधि सेवा समिती व सटाणा वकील संघ सटाणा तालुका बागलाण यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात १०५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर तडजोडीतून ९४ लाख रुपयांच ...
देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील अभिरंग कला संस्थेच्यावतीने दीपावली सुटीच्या कालावधीत घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपनगराध्यक्ष माधवी भुजंग यांच्या हस्ते पार पडले. ...
पाथरे : जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना अखेर रद्द झाली आहे. यामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे. ...
पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, ग ...