खामखेडा : कधी परतीचा पाऊस तर कधी हवामानातील बदलामुळे वाया गेलेल्या लागवडीमुळे न डगमगता परिसरातील शेतकऱ्याने जिद्द कायम ठेवत उशीरा का होईना उन्हाळ कांद्याची लागवड जोमाने सुरु केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. ...
नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाची ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.१७) एकूण १५५ रुग्णांची भर पडली असून, त्या तुलनेत दुपटीहून अधिक तब्बल ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत; मात्र नाशिक ग्रामीणचे ६ तर नाशिक मनपा क्षेत्रातील २ असा ८ जणांचा बळी गेल्याने एकूण बळीं ...
सराफाचे दुकान फोडून दागिने चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. शहा यांनी अडीच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी तीन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...
महापालिकेत सत्ता आली तरी गेल्या चार वर्षांचा कारभार त्यातच संघटनेतील एकूणच अवस्था बघता भाजपाने आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल केले आहेत. नाशिक महानगरचे प्रभारी म्हणून माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविण् ...
हजारो शेतकरी प्रतीक्षेत असताना अवघ्या दीड महिन्यात उदिष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवरील मका आणि बाजरी खरेदीचे पोर्टल बंद करण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांचाही मका आणि बाजरी खरेदी होईल की नाही, या ...
मालेगाव : शहरातील सर्व्हे नं. १०४/५ प्लॉट नं. ९४ मध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्यात गेल्या शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने ९० हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला. पवारवाडी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात ...