जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्मा ...
भगूरपासूनजवळच असलेल्या राहुरी शिवारातील सांगळे वस्तीलगत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत बछड्याचे शव ...
सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने पांगरवाडी येथे एक करंजी लाख-मोलाची हा उपक्रम राबविण्यात आला. ...
सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने हमीभावाने मका खरेदीचा तहसील कार्यालयाच्या कार्यालयामागील शासनाच्या गुदामामध्ये पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते उदय सांगळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...
मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यंत्रमागधारकावर खंडणीसाठी हत्याराने हल्ला करून ३० हजार रुपयाची रोकड घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास रमजानपुरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) सिनेस्टाइल पाठलाग करत अटक केली. इरफान चॉंद शेख ऊर्फ इरफा ...
कुलदीप जाधव अमर रहेचा जयघोष... कुटुंबीयांचा आक्रोश, जवानांनी दिलेली अखेरची सलामी आणि शोकसागरात बुडालेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२४) साश्रूनयनांनी पिंगळवाडे येथील शहीद जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ...