आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २६) नवीन ३५० रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ४ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,७८२वर पोहोचली आहे. ...
नाशिक : टाकळी परिसरातील समतानगर येथे हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून तिला भितीवर ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात आरोग्य विभाग व रेल्वेच्या सहकार्याने खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनु ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा व लाल कांदा आवक वाढली असून, उन्हाळा कांदा दरात ४००, तर लाल कांदा दरात ६०० रुपयांची घसरण झाली. बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
मोदी सरकारच्या शेतकरी व देशविरोधी धोरणांना विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी बागलाण तालुका सत्यशोधक सभा व जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
येवला येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांची ७५०वी जयंती व संत नामदेव शिंपी समाज सेवा समिती या संस्थेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...