देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टाकेहर्ष येथील हरिहर गडावर जिद्दीच्या जोरावर तरु णांना लाजवेल असा पराक्र म 79 वर्षीय आजीबार्इंनी चढाई केली आहे. आपल्या पाच वर्षांच्या नातवासह आजीबाईने हरिहर किल्ला सर केला ...
येवला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भारतीय जनता पार्र्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोतीसिंग भैय्यासिंग परदेशी (९०, रा. बुंदेलपुरा, येवला) यांचे गुरूवारी, (दि. ८) वृध्दापकाळाने निधन झाले. ...
सटाणा : येथील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोधेश्वर नाक्यावरील चायनीजचा गाडा लावणा?र्या युवकास चौघांनी स्वत:ला पोलिस असल्याचे भासवून धाक दाखवत बळजबरीने गाडीत बसवले आणि चार लाख रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी भरदुपारी अपहरण करून सोडून दिल्याची घटन ...
सिन्नर: सिन्नरच्या पूवर्भागातील चार वीजउपकेंद्रावरील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. ...
ATS Action : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्ती पुरवत आहे. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...