सत्तरहून अधिक द्राक्ष उत्पादकांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दहा दिवसांपूर्वी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर फरार असलेल्या मुख्य व्यापाऱ्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघा व्यापाऱ्यांना शुक्रवारी (दि. १६ ...
ज्यांचे कामच केवळ प्रवासी वाहतूक आहे, अशा संस्थेनेआपल्याला हे काम जमत नसल्याचे सांगून पळ काढायचा आणि ज्यांचा या विषयाशीसंबंध नाही त्यांनी मात्र गळ्यात धोंडा बांधून घ्यायचा हे व्यवहारिकदृष्टया पटणारे नाही. मात्र राजकिय दृष्टीकोनातील चुकीच्या निर्णयां ...
देवगाव : वाचनात खंड पडलेल्या आणि काही कारणास्तव एखादे पुस्तक वाचायला न मिळालेल्या तरु णांनी आपली वाचनाची आवड जोपसली तर अनेक वाचकांनी वाचायचे राहून गेलेल्या पुस्तकांचे आॅनलाइन वाचन लॉकडाऊनच्या कालावधीत तयुणाईने केल्याचे दिसून आले. ...
येवला : यंदा कोरोनाने बाजारपेठांसह सणवार, मंदिर आदी सर्वच लॉकडाऊन झाले. परिणामी तीन वर्षानंतर येत असलेला अधिकमास अर्थात धोंड्याचा महिनाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. तर खास जावईबापूंसाठी खापराच्या मांड्यांना मात्र मागणी वाढली असल्याचे दिसून ...