इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. म ...
सटाणा तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थकीत मोबदला प्राप्त करून घेण्यासाठी लवकरच नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नऊ दिवसांपासून तहसील क ...
पिंपळगाव बसवंत : येथील शाळा व महाविद्यालयाला संरक्षण म्हणून बांधण्यात आलेली उंबरखेड रोड परिसरातील भिंत पडली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ...
तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तीन वेटरसह हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होत ...
सायखेडा : गोदावरी नदीच्या पात्रता तेलकट आणि काळा रंगमिश्रित पाणी आणि पानवेली वाहून आल्यामुळे अनेक मासे रात्रीपासून पाण्यावर तरंगत तडफडत असून, अनेक मासे मृत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...