लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत होते. ...
मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत व सुरळीत पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.६८ टक्के मतदान झाले होते. साडेपाच वाजेच्या आत मतदान केंद्रात दाखल झालेल्या तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, रावळगाव, झोडगे ...
नांदूरवैद्य : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मुंबई येथील आयोजित बैठकीत आमदार हिरामण खोसकर य ...
पेठ : तरुण मित्रमंडळ व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हरणगाव येथे आयोजित केलेला देवरत्न व्हॉलीबॉल चषक खिरकडे येथील बिरसा मुंडा संघाने जिंकून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ...
पेठ : सद्गुरु रमणनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था तानसा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महादेव मंदिर प्रांगणात गुरुचरित्र पारायण व रामकथावाचन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. ...