धनत्रयोदशीच्या दिवशी महानगरातील विविध आयुर्वेदिक औषधालये आणि रुग्णालयांमध्ये भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णालयांमध्ये पीपीई किटसह आयुर्वेदाचे उद्गाते मानले जाणारे भगवान धन्वंतरी यांच्या मूर्तीला ...
भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. ...
दीपावलीनिमित्त बाजारपेठेला झळाळी आली आहे. खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असतानादेखील दीपावलीचा उत्साह कमी न होता वाढला आहे. कपडे, किराणा दुकानात गर्दी उसळली आहे. ...
जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले. ...
सतत बदलणाºया हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकºयांनी लागवडीऐवजी कांदा पेरणीचा अवलंब केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेत ...
चिंचखेड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब मेधने यांनी दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड केली आहे. या बागेची गोडीबहार छाटणी झाल्यानंतर निम्मी बाग पोंगा, तर निम्मी दोडा अवस्थेत होती, बागेसाठी फवारणीकामी लागणाऱ्या पाण्यासाठी बांधलेल्या प ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३) एकूण १६१ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी २ रुग्ण याप्रमाणे एकूण ४ जण मृत झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७१९ झाली आहे. ...
नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना कमीत कमी वेळेत इतर शहरातील उद्योजकांशी संपर्क साधता यावा यासाठी हवाई मार्गाची दळणवळण सोय नियमित सुरू करण्यात यावी त्याच बरोबर हवाई कंपन्यांनी कार्गो सेवा सुरू करावी, असा सूर शहरातील उद्योजकांनी लावला. स्पाइस जेट या हवाई ...