वैतरणानगर : राज्यात दि.१ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाश्वत अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या इगतपुरी शाखेच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वार ...
नाशिक- शहरातील वकील, डॉक्टर, सीए, वास्तुविशारद, कर सल्लागार यांना निवासी दराने घरपट्टी आकारण्याच्या महत्वपूर्ण प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. मात्र, त्याच बरोबर घरगुती स्वरूपात उद्योग करणाऱ्यांना देखील याच दराने घरपट्टी आकारण्या ...
नांदगाव : भावाभावातला संघर्ष राजकीय क्षेत्राला परिचित असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय तणाव असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट होऊन माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच ...
नांदगाव : तालुक्यात मागील महिन्यात हरणाची शिकार झाल्याचे प्रकरण ताजे असताना मालेगाव येथील शिकाऱ्यांनी रान पाखरांची (पक्ष्यांची) विक्रीच्या हेतूने शिकार केल्याने वन विभागाने तिघांना रंगेहात पकडले. ...
लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे. ...