स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांबरोबरच पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या सर्व कुटुंबांना गेल्या आठ वर्षांत हगणदारीमुक्त योजनेंतर्गत साडेतीन लाख शौचालय बांधून देण्यात आले असून, सध्या शौचालय नसलेल्या कुट ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने शुक्रवार (दि.२०)पासून प्रारंभ झाला ...
सिन्नर : सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्डन संस्थेने स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास हे लक्ष्य समोर ठेवून १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत ई-मॅरेथॉन व जागतिक शौचालय दिवसाचे आयोजन केले आहे. ...
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली. ...
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर तालुक्यातील टेहरे फाटा येथे हॉटेल राजधानीसमोर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पशुखाद्याच्या ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ...
सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला. ...