त्र्यंबकेश्वर : नगरीची अस्मिता, वैभव असणार्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिपुरारी पोणिर्मोनमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला प्रांताधिकाऱ्यांनी एेनवेळी परवानगी नाकारल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली तयारी पाण्यात गेली असल्याची भावना नागरिक ...
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी नवीन बाधितांची संख्या ४४१वर पोहोचली असून, ४९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २ आणि नाशिक शहरात तीन याप्रमाणे ५ मृत्यूची गुरुवारी नोंद झाली असून, त्यामुळे मृतांची संख्या १,७७८ वर पोहोचली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात अल्पशी वाढ दिसून येत असताना पेठ तालुका गत महिन्याप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे, तर सुरगाण्यात केवळ एकमेव रुग्णाची नोंद असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दिलासादायक बाब आहे. ...
नाशिक शहर व परिसरात थंडीचा कडाका आता पुन्हा वाढू लागला आहे. शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी (दि.२६) १४.३ अंशांपर्यंत घसरला. पहाटेच्या सुमारास शहरात धुक्याची चादर पसरत आहे. ...
देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर, चारणवाडीलगत असलेल्या गावंडे मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे या भागातील शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीची द ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गुरुवारपासून वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २१ संशयित रुग्ण आढळले. ...
मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर गुरुवारपासून (दि.२६) सुरू झाली असून, शहरातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त १७ हजार ८० जागांसाठी दुसऱ्या फेरीत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत महाविद्यालया ...