वटार : येथील तळवाडेरोडलगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले. महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले. तत्क ...
पाटोदा : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होऊन ढगाळ व रोगट वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन दिवस पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडली आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष,कांदा, कांदा रोपे, ग ...
ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेला ओझरचा खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यात्रा कमिटी, महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत पोलीस उपअधीक्षक ड ...
सटाणा :येथील महाआघाडीच्यावतीने इंधन दर वाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी ( दि. १५) शहरातील बसस्थानकासमोर ठिय्या देऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
पेठ : कणसरा माता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पेठ तालुक्यातील खिरकडे येथील संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ...