सिन्नर: शहरापासून जवळच असलेल्या पांगारवाडी येथील मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबातील ८२ मुलांना उबदार कपडे (स्वेटर) देण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पांगारवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ...
सटाणा : बागलाण तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असताना डांगसौंदाणे येथील समर्पित कोरोना केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १९२ रुग्णांना कोरोनामुक्त केले, याची दखल घेऊन महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे या को ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमीअधिक होत असली तरी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे हेाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (दि.१५) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील चार रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोराेनाबाधितांची संख्या वाढू ...
गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. ...