पाथरे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जेव्हापासून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तेव्हापासून पाथरेत आपापल्या वार्डात हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
कसबे सुकेणे :- महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून राज्यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले शिपायाचे पद संपुष्टात आणले असून, त्या जागी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे, त्यामुळे राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वाता ...
मालेगाव : केंद्र सरकारने शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विजयानंद शर्मा यांना देण्यात आले. ...
मालेगाव : शहरातील सर्व्हे नं. १०४/५ प्लॉट नं. ९४ मध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्यात गेल्या शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने ९० हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला. पवारवाडी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात ...
ओझर : ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ओझरकर संभ्रमात पडले आहेत. ...
लासलगाव : सोशल साईटस्वरून आर्थिक फसवणुकीबरोबरच फेक अकाउंटच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार वाढू लागल्याने लासलगाव पोलिसांनी यबाबत जनजागृती अभियान सुरू केले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. ...
कळवण : अभोणा, कनाशी, पाळे बु, सप्तशृंगी गड, ओतूर यांच्यासह कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गटातटाच्या राजकारणाने निवडणूक रंगणार असून वर्चस्ववादाची लढाई आतापासूनच पाहायला मिळू लागली आहे ...
वणी : घसरलेले तपमान, ढगाळ वातावरण, दिवस-रात्र वाहणारे बोचरे वारे अशा स्थितीमुळे विविध आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ...