नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाची ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.१७) एकूण १५५ रुग्णांची भर पडली असून, त्या तुलनेत दुपटीहून अधिक तब्बल ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत; मात्र नाशिक ग्रामीणचे ६ तर नाशिक मनपा क्षेत्रातील २ असा ८ जणांचा बळी गेल्याने एकूण बळीं ...
सराफाचे दुकान फोडून दागिने चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. शहा यांनी अडीच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी तीन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...
महापालिकेत सत्ता आली तरी गेल्या चार वर्षांचा कारभार त्यातच संघटनेतील एकूणच अवस्था बघता भाजपाने आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल केले आहेत. नाशिक महानगरचे प्रभारी म्हणून माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे नवी जबाबदारी सोपविण् ...
हजारो शेतकरी प्रतीक्षेत असताना अवघ्या दीड महिन्यात उदिष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवरील मका आणि बाजरी खरेदीचे पोर्टल बंद करण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांचाही मका आणि बाजरी खरेदी होईल की नाही, या ...
नादंगाव : तालुक्याचे सिंचन क्षेत्र अवघे ५ टक्के असणे हे शासन-प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूषणावह नसून, याबाबत जलहक्क समितीने नाराजी व्यक्त करून राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे. तालुक्यातील राजकीय आणि एकूणच सर्व क्षेत्रातील उदासीनता दूर हटविणे ...
ओझर : ओझर सह राज्यातील तेरा नगरपरिषदे बाबत कार्यवाही प्रस्तावित असल्याने राज्य शासनाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका न घेता नगरपरिषदेचीच निवडणूक जाहीर करण्यात यावी यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच् ...