सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील तलाठी मनोज किसन नवाळे याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शुक्रवारी ३८० संख्येचा टप्पा गाठला, तर दिवसभरात ३६२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन, तर नाशिक शहरात दोन, असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २,१२७ वर पोहोचली आहे. जिल्ह्य ...
मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. ...
सिन्नर : सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दोन टप्प्यात २८०० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे तर मंगळवारपासून (दि. २) कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५० ज्येष्ठ नागरिकांनी लस टो ...
जळगाव नेऊर : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व आठ दिवसाला कांद्याला पाणी द्यावे लागत आहे, त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा आवर्तनाचे वाट पाहत आहे. आवर्तन सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांद्याला संजीवनी मिळणार असून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी ...