नांदूरवैद्य : भातशेतीचे आगार असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हमीभाव, तसेच इतर प्रलंबित न्यायिक मागण्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत घोटी येथील छत्रपती संभाजी महाराज सभ ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मूलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या मा ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामीण भागातील उपबाजार आवारात व्यापाऱ्यांनी उभारलेल्या तात्पुरत्या शेडला स्थानिक ग्रामपंचायतींकडून अवास्तव कर आकारणी करण्यात येत असून, व्यापार्यांनी कर भरण्यास असमर्थता व्यक्त केल्याने बाजार समितीचे सभापत ...
सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व ...
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्यामुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे परिसरातील गावांमध्ये गटा-तटाच्या बैठका सुरु झाल्या असून पॅनल निर्मितीला वेग आला आहे. दरम्यान, इच् ...