वणी : दिंडोरी तहसील कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी (दि.१) गाईंचा कळप अचानक घुसल्याने नागरिकांसह प्रशासनाची एकच धांदल उडाली. या गाईंनी तेथे असलेल्या वाहनांना धडक देत, काही काळ दहशत निर्माण केली. गाईंना आवाराच्या बाहेर काढता-काढता प्रशासनाच्या नाकीनऊ आ ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्रीनिवृत्तीनाथ समाधी संस्थानच्या ९ विश्वस्त पदांसाठी १८७ इच्छुकांचे अर्ज आले असून, मुलाखत प्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मुलाखती १२ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. ...
मालेगाव : शासनाचा कोणत्याही प्रकारचा गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या गौण खनिज वाहतुकीच्या खोट्या व बनावट पावत्या करून शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करून पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून फरार अ ...
नांदगांव : एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात सुरू असताना, नांदगावी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेले वनविभागाचे राखीव जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत शेकडो वृक्ष खाक झाले. गुरुवारी रात्री ११वा.च्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा शहरात दिसल्या, तर धुरा ...
सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटातील वळणावर सातत्याने होत असलेल्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हे वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या वळणावर तातडीने संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे. ...
ओझर: येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानांतर्गत हरित शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाने नववर्षात माझी वसुंधरा अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणे हाती घेतलेले आहे. त्या निमित्ताने वसुं ...
निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
सिन्नर : शहरातील झोपडपट्टीधारकांची घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मुंबई येथे केली आहे. ...