फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ७० टक्केच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठी २० टक्के जास्त आहे. ...
नाशिक पोलीस पथकाने नारायणगाव येथे तपास केला असता ३ पैकी १ बांगलादेशी नागरिकाचे नाव नारायणगाव ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. ...