येवला तालुक्यातील वनसंवर्धन क्षेत्र परिसर असलेल्या रेंडाळे येथील अशोक लांडे यांच्या कपाशीच्या शेतात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका काळविटाची शिकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळविटाच्या पोटाच्या भागाला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र आढळून आल्याने ...
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाईवर चढाई करत तिरंगा फडकाविला. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता. जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून २३ डिसेंबरपासून निवडणूक कामकाज सुरू झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या सर्व निवडणुकीचे कामकाज दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये होत ...
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे व जिल्हा परिषद सदस्य जे.डी. हिरे, पंचा ...
मालेगाव : शहरातील बारा बंगला भागातील भरवस्तीत एसबीआय कॉर्नर, मोक्ष प्लाझा येथील फ्लॅट नं. ४ मध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी छावणी पोलिसात मेघ प्रदीप शहा (४५) रा. १०, निवास ए ...
नांदूरशिंगोटे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे दररोज व ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील किकवी, कळमुस्ते व रोहीले आदी प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून, लवकरच या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली आहे. ...