नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर ह्यछत्रपती संभाजीनगरह्ण असे फलक लावून २६ जानेवारीपर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ...
सिडको : सिडकोतील मोरवाडी येथे विकसित होत असलेल्या सेंट्रल पार्कचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चालू वर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांसाठी तो खुला होईल. सेंट्रल पार्कच्या कामाची आमदार सीमा हिरे यांनी पाहणी करुन कामाचा प्रगती आढावा घेतला. नाशिक महापालिका व ...
चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १४० अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाट ...
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची परंपरा असून, तितक्याच भक्तिभावाने लोक भगवंत चरणी लीन होतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविकांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता, काळाराम मंदिर, तसेच साडेतीन शक्तिपीठांमधील स्वयंभू आद्यपी ...
सिडको परिसरातील दौलतनगर भागात गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) एकूण २२७ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक शहरात ३ तर ग्रामीणला एक याप्रमाणे चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या १९७२ वर पोहाेचली आहे. ...