मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दीपक रंगनाथ वावधाने हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी.एफ) मध्ये २० वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...
ओझर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवस-रात्र सेवा बजावलेल्या पोलिसांना आता कोविड प्रतिबंधक लसमुळे अधिक बळकटी मिळणार असून ग्रामीण पोलीस दलाने त्याचा शुक्रवारी (दि. ५) आरंभ केला. ...
वरखेडा : दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा मंजूळकर यांना महाराष्ट्र राज्य दलित-आदिवासी क्रांती दलाच्या वतीने राज्य स्तरीय युवा संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिंडोरी येथे पार पडला. ...
मालेगाव:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा तसेच सक्तीची विज बिल व जिल्हा बँकेची कर्ज वसुली थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टेहरे-सोयगाव चौफुलीवर चक्का जाम आंदोल ...