माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी झालेले पक्षी जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो, तेव्हा अक्षरक्ष: डोळ्यांतून पाणी येते आणि शरीरावर शहारे येतात. अनेकदा पक्ष्यांच्या इवल्याशा मानेला नायलॉन मांजाचा फास बसलेला असतो आणि त्यांची त्वचाही चिरलेली असते. या पक्ष्यांवर सु ...
गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळ पाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा ...
गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. ...
देशपातळीवर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन काही ठराविक जिल्ह्यात झालेला असताना प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला तयारीचा भाग म्हणून त्याचबरोबर नागरिकांमध्ये या लसीकरणाविषयी संभ्रम दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्य ...
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ०६) एकूण २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३४२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मनपा हद्दीत ४ आणि ग्रामीण भागात झालेल्या २ याप्रमाणे एकूण ६ रुग्णांची भर पडल्याने बळी गेलेल्यांची संख्या १९९७ वर पोहोचली आहे. ...