जिल्ह्यात नवीन रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ८) एकूण १८१ जणांची वाढ झाली असून, २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक ग्रामीणला ४ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या २००८ वर पोहोचली आहे. ...
माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ...
शहरात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना वापरला जाणाऱ्या नायलॉन व काच असलेल्या मांजा विक्री करणाऱ्या मांजा विक्रेत्यांवर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोन पथकाने कारवाई करीत, अशा धोकादायक मांजाचे सुमारे ५६ हजार ४०० रुपये किमतीचे ८८ ...
तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. ...
कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात ...
ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे ...