नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीत माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकत सत्ता राखली. तर विरोधी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. ...
येवला : तालुक्यातील नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सरपंच हिराबाई ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन ...
नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत. ...
संजीव धामणे नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या बोलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाप्रणीत शनैश्वर पॅनलने ८ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. मागील पंचवार्षिक काळात या ठिकाणी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी सरपंचपद ...
शैलेश कर्पे सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ आगार व्यवस्थापक संदीप पाटील व वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात आगारातील बसचे पूजन करण्यात येऊन करण्य ...
पिंपळगाव बसवंत : येथील उत्पन्न बाजार समितीत गेली चार महिने तेजीत असलेले टोमॅटोचे दर अवघे एक रुपया किलोवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोचे कॅरेट २० रूपयांना विकले जात आहे. ...