देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ...
चांदवड : आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, मराठी भाषिक कौशल्ये विकसित करणे, विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीची माहिती करून घेणे आणि मराठी भाषेची व्यवहारातील उपयुक्तता आणि वैशिष्ट्ये यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्र ...
मालेगाव : तालुक्यातील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. गेल्या दशकापासून चंदनपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सत्ताधारी व सहकारी गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले; परंतु रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके अस्मानी संकटावर मात करीत जोमात आल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
मेशी : देवळा तालुक्यातील वाखारी येथील साईनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ जाधव तर उपाध्यक्षपदी मुलकनबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
देवळा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी मंगळवारी ह्यएक गाव-एक दिवसह्ण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ... ...
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये एका जागेसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांचे चिरंजीव विशाल पांगारकर तसेच सोसायटीचे संचालक कैलास शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात विशाल पांगारकर हे ५० मते मिळव ...