निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकर ...
शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी (दि.२५) प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणांसाठी अथवा विलगीकरणातील रुग्णांना अत्यावश्यक वस्तू पुरविणाऱ्यांव्य ...
जिल्ह्यातील कोरोनावाढीचा वेग प्रचंड असला तरी कोरोनामुक्त होण्याच्या दरातदेखील जिल्ह्यात अनुकूल वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण अडीच लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात अल्पशी वाढ होऊ लाग ...
राज्य सरकारने जारी केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गंत नाशिक जिल्ह्यातून एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असली तरी, नजीकच्या धुळे जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमध्ये नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिकहून दररो ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलि ...
सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेचे संकट घोंघावत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपण काय केल्याने कोरोनाचा कुठलाही ...