92 year old man : या आजोबांचे नाव नामदेव किसन शिंदे असून ते रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नामदेव शिंदे हे गेल्या 26 दिवसांपासून कोरोना विषाणूचा सामना करत होते. ...
ओझर : स्थानिक पातळीवर कोरोना आटोक्यात न आल्यास केवळ अत्यावश्यक वाहनांना परवानगी मिळणार असून नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. या कठीण समयी नियम पळून स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. ओझर येथे ...
जिल्ह्यात काेरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिवसभरात ४,७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, बळींनी ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ३३११ वर पोहोचली. कोरोनाबाधितांच्या संख्या पुन्हा साडेपाच हजारांचा आकडा ओला ...
प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ ज ...
शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान ...
जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झाल ...