राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप् ...
केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची टीका करतानाच माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास कर ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२) एकूण १५६ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रातच एक मृत्यू झाला असून त्यामुळे बळींची संख्या २,०३७ वर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्य ...
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवास शुक्रवार ( दि. २२) पासून प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते माती पूजन करून झाल ...
त्र्यंबकेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात व त्र्यंबकेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील मेटघर किल्ला येथील आदिवासी बांधव रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. मेटघरला जायला अजून पक्का रस्ता नसल्याने दररोज डोंगर चढून-उतरून ग्रामस् ...