जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी (दि. ७) ४०३६ रुग्णांची वाढ झाली, तर ३६०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ४३ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३७८४ वर पोहोचली आहे. ...
कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक ...
जिल्हा रुग्णालयात निर्माण होणारा आणि दररोज मिळणारा ऑक्सिजन विद्यमान नागरिकांनाच कसाबसा पुरेसा पडत आहे. त्यामुळेच सिव्हीलमध्ये बेड वाढविण्यासाठीची जागा, ऑक्सिजन बेडची यंत्रणा सारे काही उपलब्ध असूनदेखील तिथे १०० ते १५० बेड वाढवण्याच्या प्रयासांना सतत ल ...
सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत हिरे यांचे आज निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून देवळाली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...
नाशिक : शहर व जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी बेमोसमी पावसाचा तडाखा सुरूच असून गुरुवारी (दि.६) सायंकाळी पुन्हा पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा भिजण्याबरोबरच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत वीजपुरवठा ...