अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट)चे वेळापत्रक जाहीर केले असून १ ऑगस्टला ही नीट होणार आहे. ...
कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्यांचा अधिकाधिक नागरिकांशी संपर्क येतो, अशा व्यावसायिकांची, सेवा पुरवठादारांची तसेच सर्वाधिक जनसंपर्क असणाऱ्यांची प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कोरोना चाचणी घेण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ...
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ...
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात एक महिला उपचारादरम्यान ठार झाली असून अन्य तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली . ...
कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने संशयितांना गाडीत भरून दिला असता, त्यांनी कांदा ओडिसा येथे पोहोच न करता अन्यत्र विक्री करून समदडीया यांची फसवणूक केली. ...
नाशिक- कोरोना वाढतोय म्हणून आरोग्य नियमांचे पालन करा असे सांगूनही त्या दुर्लक्ष करणाऱ्या दोन हॉटेल्स चालकांना महापालिकेने पाच पाच हजार रूपयांचा दंड केला केला आहे. शनिवारी (दि.१३) ही कारवाई स्वत: महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली असून त्यामुळे प ...
कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपन ...