नाशिक- कोरोना विरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययेाजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडल्या असल्या तरी दीड लाख कोविशील्डचे डोस मागवण्यात आले आले आहेत. तर लसी ...
नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले. ...
राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. ...
देवळा : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार चंद्रकांत उर्फ गोटु देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) हा मंगळवारी रात्री कळवण पोलिसांना शरण आला. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी (दि.१६) सलग सातव्या दिवशी बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी एकाच दिवस १३५४ बाधित आढळले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला ...
पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून ...