वरखेडा : दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा मंजूळकर यांना महाराष्ट्र राज्य दलित-आदिवासी क्रांती दलाच्या वतीने राज्य स्तरीय युवा संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिंडोरी येथे पार पडला. ...
मालेगाव:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा तसेच सक्तीची विज बिल व जिल्हा बँकेची कर्ज वसुली थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टेहरे-सोयगाव चौफुलीवर चक्का जाम आंदोल ...
मनमाड : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभा व आयटकच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...
पेठ - केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाचा निषेध करत पेठ तालुका किसान सभा, जनवादी महिला संघटना, माकपा व डीवायएफआय यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...
चांदोरी : दिल्ल्ीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निफाड तालुक्यातील चांदोरी येथे छावा क्रांतिवीर सेना व किसानसभेच्यावतीने शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : केंद्र सरकारने इंधनाबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे न घेत ...