येवला तालुक्यातील नगरसूल येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दि. २४ ते दि. २९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे गिरणा कारखाना रस्त्यावर असलेल्या दत्तनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व २४ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...
नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित संख्येने पुन्हा अडीच हजाराचा टप्पा ओलांडला असून नाशिक महापालिका क्षेत्रातील १,५४४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात पाच महिन्यांनंतर बळींची संख ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार संचालक मंडळ बरखास्तीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने अखेरीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी यासंदर्भात सेामवारी (दि.२२) आदेश ज ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील व सध्या वडगाव सिन्नरच्या ढोकी फाटा परिसरात राहणाऱ्या सविता सुभाष पावसे (४४) व मुलगी साक्षी (१८) यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला ...