नाशिक : यंदा सर्वत्र दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे जिल्हा आपत्ती कक्षदेखील सज्ज झाले असून संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यासाठी ... ...
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा व माता रमाबाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखेतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २९ ) नवीन ८५८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अडीच पटअसली तरी जिल्ह्यात ४८ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४६३७ वर पो ...
नाशिक- महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्या ...
याप्रकरणी सदाशिव जगन राठोड (२०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक प्रताप भिला राठोड (रा.पारोळा, जि.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...